|| श्री गणेशाय नमः || श्री भैरव बाबा प्रसन्न ||
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येyषु सर्वदा ॥
卐 आमंत्रण 卐
स्वप्न एक नव्या वास्तुचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने
कार्य नूतन गृहाच्या वास्तुपूजेचे, योजिले भैरव बाबा च्या कृपेने
तोरण या वास्तुवर चढावे, आपण सर्वांच्या साक्षीने,
रंगत वाढवावी या कार्यक्रमाची तुमच्या सहवासाने
सप्रेम नमस्कार वि. वि.
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि, आमच्या नवीन वास्तूची पूजा आयोजित केली आहे,
तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळ उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती…
❉ कार्यक्रम ❉
गृह प्रवेश व वास्तुपूजा : सकाळी ७.३० वा
प्रीतिभोज :- ७ नोव्हेंबर २०२४, गुरुवार दुपारी १.३० वा
❉ दर्शनाभिल